नदी प्रदुषणाकडे गांभिर्याने पाहण्याची गरज

जगातील तिसऱ्या क्रमांकाची लांबी असणारी गंगा नदी आहे. तिच्यात मल-मूत्रयुक्त पाणी सर्वाधिक प्रमाणात मिसळते. त्यामुळे आज सर्वात पवित्र मानली जाणाऱ्या गंगा नदीचे, जगातील सर्वाधिक प्रदूषीत नद्यामध्ये पहिले स्थान आहे. भारत सरकारने स्वच्छता अभियान सुरू केले. गंगा नदी स्वच्छतेसाठी खास अभियान राबवले जाते. तरीही अद्याप या नदीचे प्रदुषण मोठ्या प्रमाणात होत … Continue reading नदी प्रदुषणाकडे गांभिर्याने पाहण्याची गरज