रंगमिश्रीत पाण्याचे शुद्धीकरण करण्याची नवी पद्धत विकसित

शुद्धीकरणाची फोटोकॅटलिजिस ही पद्धत या संशोधकांनी शोधली आहे. सोन्याचे अतिसुक्ष्म कण ( गोल्ड नॅनोपार्टिकल्स) याचा वापर यामध्ये केला आहे. हे कण सूर्यप्रकाश शोषून घेतात. याला सरफेस प्लाझमोन असे म्हणतात. या गुणधर्मामुळे हे कण अनेक प्रक्रियामध्ये वापरले जातात.  राजेंद्र घोरपडे अनेक औद्योगिक कारखान्यातून रसायनमिश्रित, रंगमिश्रीत पाणी सोडण्यात येते. यामुळे मोठ्या प्रमाणात … Continue reading रंगमिश्रीत पाण्याचे शुद्धीकरण करण्याची नवी पद्धत विकसित