निकेतचा संदेश पत्र संग्रह हा दुर्मीळ खजिना – विलास गुर्जर

दादर : निकेतच्या संदेश पत्र संग्रहातील हा खजिना दुर्मीळ आहे. प्रत्येकाने त्यातील सगळी पत्र वाचली पाहिजेत. हा अमुल्य ठेवा वर्षानुवर्षे काम केल्यानंतर अथक परिश्रमाने जमा झालेला आहे. विशेष म्हणजे या संग्रहाच्या निमित्ताने अनेक दिग्गज व्यक्तींना निकेतने एकत्र आणले आहे. अशा दुर्मीळ खजिन्याचा सर्वांनी आनंद घ्या, असे प्रतिपादन ज्येष्ठ नाट्य कलावंत विलास … Continue reading निकेतचा संदेश पत्र संग्रह हा दुर्मीळ खजिना – विलास गुर्जर