निर्मला मठपती फाउंडेशनचे साहित्य पुरस्कार जाहीर

सोलापूर येथील निर्मला मठपती फाउंडेशनच्या वतीने देण्यात येणारे साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. अध्यक्षा शिवांजली स्वामी व सचिंव उत्तरेश्वर मठपती यांनी हे पुरस्कार जाहीर केले. या पुरस्कारांचे वितरण आठ आक्टोंबरला (रविवारी) दुपारी ०३.३० वाजता सोलापूर येथील डफरीन चौकातील आयएमए हॉलमध्ये होणार आहे.  पुरस्कारप्राप्त लेखक कवी व त्यांची पुस्तके: कथासंग्रह विभागः सीताराम सावंत, इटकी, … Continue reading निर्मला मठपती फाउंडेशनचे साहित्य पुरस्कार जाहीर