शैक्षणिक वा सामाजिक प्रवासात अडचणी आल्या तरी आत्मविश्वासाने सामोरे जावा – डॉ. ज्योती जाधव

डॉ‌. ज्योती जाधव यांना पद्मजा पवार प्रेरणा पुरस्कार प्रदान आपल्या शैक्षणिक वा सामाजिक प्रवासात कितीही अडचणी आल्या तरी त्याला आत्मविश्वासाने तोंड द्या. मला कोल्हापूरमध्येच राहून संशोधन क्षेत्रात नवे वैज्ञानिक समीकरण आणि सिद्धांत जगासमोर आणल्याचा सार्थ अभिमान आहे. डॉ. ज्योती जाधव डॉ. ज्योती जाधव यांचा प्रेरणादायी प्रवास ऐकण्यासाठी व्हिडिओवर क्लिक करा … Continue reading शैक्षणिक वा सामाजिक प्रवासात अडचणी आल्या तरी आत्मविश्वासाने सामोरे जावा – डॉ. ज्योती जाधव