एकच कविता मराठीच्या २८ बोलीभाषांमध्ये !

एकच कविता मराठीच्या २८ बोलीभाषांमध्ये! हा एक अत्यंत वेगळा प्रकार, प्रयोग वाचला. ज्यांना यात रुची आहे अशा सर्वांना मी हे सर्व, जमा करून अग्रेषित करीत आहे. ही सर्व प्रतिभा त्या त्या कवींची आहे. मराठी भाषेबद्दल आदर वाढविणाऱ्या या प्रयोगाबद्दल सर्वांचे आभार मकरंद करंदीकर ( आभार..राजेंद्र बापट, वॉशिंग्टन आणि अवंती कुलकर्णी … Continue reading एकच कविता मराठीच्या २८ बोलीभाषांमध्ये !