संघर्षावर मात करत नोकरीत प्रामाणिकपणे कार्यरत असणारी शिल्पकला

जिजाऊ – सावित्रीच्या कर्तृत्ववान लेकी-१३ जानेवारी २०२५ ते १२ जानेवारी २०२५ पर्यंत सावित्री ते जिजाऊ दशरात्रोत्सव अंतर्गत १० कर्तृत्ववान महिलांच्या यशोगाथा…यामध्ये आज प्रा. शिल्पकला रंधवे यांच्या कार्याचा परिचय… ॲड. शैलजा मोळकलेखक, कवी, संपादक, प्रकाशकअध्यक्ष, शिवस्फूर्ती प्रतिष्ठान पुणेमो. 9823627244 प्रा. शिल्पकला रंधवे पुणे महानगरपालिका शिक्षण मंडळात सध्या उपशिक्षण प्रमुख पदावर कार्यरत … Continue reading संघर्षावर मात करत नोकरीत प्रामाणिकपणे कार्यरत असणारी शिल्पकला