काकडीच्या सालीपासून पॅकेजिंग मटेरियल

काकडीपासून जवळपास 12 टक्के कचरा मिळतो. तो साल किंवा आतील गराच्या स्वरूपात असतो. यापासून सेल्युलोज, हेमीसेल्युलोज, पेक्‍टिन मिळवले जाते. याच्यापासून तंतूयुक्त जैविक मटेरियल तयार केले जाते. याचपासून विविध प्रक्रियेतून पॅकेजिंग मटेरिअल तयार केले जाते.– प्रा. जईता मित्रा खरगपूर आयआयटी अन्न पदार्थांचे पॅकेजिंग करण्यासाठी मुख्यतः प्लास्टिकचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. आरोग्य … Continue reading काकडीच्या सालीपासून पॅकेजिंग मटेरियल