फर्ग्युसन महाविद्यालयातर्फे ‘एक दिवस बळीराजासाठी

‘अमृतवर्षा’ हा उपक्रम बळीराजाशी जोडलं जाण्याचा एक प्रयत्न होता. शेतातून धान्य पिकवण्यासाठी नेमके काय काय कष्ट करावे लागतात, एकंदरीत शेतीची प्रक्रिया काय असते या सगळ्या गोष्टी समजून घेणं हा या उपक्रमाचा उद्देश होता. पुणे – फर्ग्युसन महाविद्यालय (स्वायत्त), पुणे च्या राष्ट्रीय सेवा योजनेमार्फत बुधवार, 20 जुलै रोजी ‘अमृतवर्षा’ (एक दिवस … Continue reading फर्ग्युसन महाविद्यालयातर्फे ‘एक दिवस बळीराजासाठी