पद्म पुरस्कारः कळसुत्री बाहुल्यांची कला जोपासणारे परशुराम गंगावणे

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पिंगुळी येथील परशुराम विश्राम गंगावणे यांनी हजारो वर्षापूर्वीची कळसुत्री बाहुल्यांची कला जोपासली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा राजाश्रय लाभलेली ही कला काळाच्या ओघात नाहीशी झाली होती. ती कला जतन करण्याचे काम परशुराम यांनी केले. याबद्दल त्यांना पद्म पुरस्कार 2021 जाहीर झाला आहे. यानिमित्ताने त्यांचा थोडक्यात परिचय… गेली 45 … Continue reading पद्म पुरस्कारः कळसुत्री बाहुल्यांची कला जोपासणारे परशुराम गंगावणे