बंदिशीचा रसराज…

अनमोल खजिना आहे. यातील बंदिशींची बांधणी अतिशय सहजसुंदर आहे. स्वराविष्कार, कलात्मकता, भावपूर्णता, गेयता, नादमयता सर्वच बाबतीत या बंदिशी काळाच्या कसोटीवर उतरणाऱ्या आहेत. राजीव प्रद्माकर बर्वे पंडीत पद्माकर बर्वे यांच्या निवडक बंदिशीचा रसराज हा संग्रह पुनर्प्रकाशित होतो आहे याबद्दल अतिशय समाधान वाटते आहे. शास्त्रीय संगीताच्या अभ्यासकांसाठी, विद्यार्थ्यासाठी, रसिकांसाठी आणि बंदिशकारांसाठी हा … Continue reading बंदिशीचा रसराज…