अमिया महालिंगचा सन्मान

अचाट वाटावे असे प्रयत्न सिंचनासाठी त्याने कसे केले आणि त्यातून आपली तीन एकराची सुपारी, नारळ बाग संपन्न केली. ते त्या डॉक्युमेंटरी मधून दिसले. हाच छोटा शेतकरी ‘अमिया महालिंग नायक’ यावेळी च्या पद्मश्री पुरस्कारात झळकल्याने खूपच समाधान वाटले. निशिकांत अनंत भालेराव शेती अभ्यासक अॅग्रोवन पेपरची बांधणी करण्यासाठी 2004 मध्ये डोळ्यापुढे शेती … Continue reading अमिया महालिंगचा सन्मान