पकाल्यामध्ये ग्रामीण भागातील जीवनाचे दाहक वास्तव

जे जे भोगले आणि जगले ते अनुभव म्हणजे आत्मकथन. माझ्या मते डॉ. खंडेराव शिंदे यांचे पकाल्या हे आत्मकथन म्हणजे वास्तविक जीवनाचे खरेखुरे उदाहरण आहे. कारण हे पुस्तक वाचताना जणू माझेच अनुभव आहेत असेच मला वाटत होते, माझ्या जीवनातील अनेक प्रसंग मला खुणावत होते. शहाजी ज्ञानेश्वर वाघमारेजवाहर नवोदय विद्यालय, पुणेमु पो … Continue reading पकाल्यामध्ये ग्रामीण भागातील जीवनाचे दाहक वास्तव