पकाल्या:ध्येयनिष्ट संघर्षमय प्रेरणादायी आत्मकथन

लेखकाची जिद्द, चिकाटी व त्यांनी कष्टातून मिळवलेले यश आजच्या पिढीला प्रेरणादायी आहे. आत्मकथनाची भाषाशैली साधी सोपी असून वाचकांना खिळवून ठेवणारी आहे. डॉ. सुनीलकुमार लवटे यांची अभ्यासपूर्ण प्रस्तावना आणि पाठराखण लाभली आहे. निर्मिती प्रकाशन कोल्हापूर यांनी दर्जेदार पुस्तक निर्मिती केली आहे.एकंदरीत पुस्तक वाचनीय आणि नव्या पिढीला प्रेरणादायी झाले आहे. प्रा.भास्कर बंगाळे,पंढरपूर, … Continue reading पकाल्या:ध्येयनिष्ट संघर्षमय प्रेरणादायी आत्मकथन