स्वामीनिष्ठेची प्रेरणा देणारा टोकाचा गड..अर्थात पारगड

भावी पिढीसाठी आपल्या परिसराचा, पूर्वजांचा इतिहास माहीत असणे किंबहुना त्याची जपणूक करण्याची जबाबदारी आपली असते. पाश्‍चिमात्त्य देशात काल्पनिक कथानक आणि पात्रे निर्माण करून पराक्रमाचे संस्कार रुजवण्याचा प्रयत्न होतो. सुदैवाने आपल्या देशात ठायीठायी वीर आणि विरांगणांनी आपल्या अजोड पराक्रमाच्या सत्यकथेतून इतिहास घडवला आहे. हा इतिहासच फार मोठा ठेवा आहे. पारगडावरील मावळ्यांनी … Continue reading स्वामीनिष्ठेची प्रेरणा देणारा टोकाचा गड..अर्थात पारगड