सहकारी गृहनिर्माण संस्था – पार्किंग एक समस्या ?

सहकारी गृहनिर्माण संस्थांमधील पार्किंग संदर्भात लोकांमध्ये जागरूकता यावी यासाठी हा लेख लिहिण्याचा प्रपंच.                                            सौ. सरीता सदानंद पाटीलवेदांत कॉम्प्लेक्स ठाणे (प)      शहरांचा विकास झाला तसा नागरी वस्ती वाढू लागली आणि त्यात वाढ होतही आहे. निवासासाठी शहरामध्ये मग मोठ-मोठ्या इमारतींचे मनोरे उभे राहू लागले. या इमारतींमध्ये राहणाऱ्या लोकांच्या चार चाकी … Continue reading सहकारी गृहनिर्माण संस्था – पार्किंग एक समस्या ?