पसायदान राज्यस्तरीय साहित्य पुरस्कारासाठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन

गुहागर – सन २०१४ पासून पसायदान प्रतिष्ठान गुहागर यांच्यावतीने पसायदान राज्यस्तरीय काव्य पुरस्कार देण्यात येतात. या वर्षी कविता संग्रह, कथा संग्रह आणि कादंबरीसाठी पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत, तरी इच्छुक लेखक-प्रकाशकांनी पुस्तके पाठवावीत, असे आवाहन करण्यात आले आहे. उत्कृष्ठ काव्यसंग्रहास पसायदान पुरस्कार, उत्कृष्ठ कादंबरीस नागनाथ कोत्तापल्ले स्मृती पुरस्कार, तर कथासंग्रहास … Continue reading पसायदान राज्यस्तरीय साहित्य पुरस्कारासाठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन