दक्षिण अमेरिकेतील निसर्गसंपन्न पॅटॅगोनिया…(व्हिडिओ)

दक्षिण अमेरिकेतील अर्जेंटिना व चिली या दोन राष्ट्रातील पॅटॅगोनिया प्रदेश हा अॅडिज पर्वतरांजी, मोठे ग्लेसिअर्स, वाळवंट, विस्तिर्ण गवताळ प्रदेश अशा वैशिष्ठ्यांनी नटलेला आहे. भारतात तो पर्यटनासाठी फारसा परिचित नाही. पण आंतरराष्ट्रीय पर्यटक जयप्रकाश प्रधान आणि जयंती प्रधान यांनी तेथे चार आठवड्यांची भटकंती केली. या त्यांच्या भटकंतीबद्दल पाहा या व्हिडिओमध्ये तसेच … Continue reading दक्षिण अमेरिकेतील निसर्गसंपन्न पॅटॅगोनिया…(व्हिडिओ)