कृषीसल्लाः भुईमुगााचे अन्नद्रव्य तर सूर्यफुलाचे खत व्यवस्थापन

कृषीसल्लाः भुईमुगााचे अन्नद्रव्य तर सूर्यफुलाचे खत व्यवस्थापन भुईमुग🥔🥔अन्नद्रव्य व्यवस्थापन✨सेंद्रिय खतेएकरी २ टन शेणखत किंवा कंपोस्ट खत पूर्वमशागत करताना शेवटच्या कुळवणीआधी जमिनीत चांगले मिसळून द्यावे. शेणखत किंवा कंपोस्ट खतामुळे जमिनीतील सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण वाढून जमीन भुसभुशीत होते. त्याचबरोबर जमिनीची जलधारण क्षमता वाढते. जमिनीतील लाभदायक सूक्ष्म जीवाणूंची संख्या वाढून जमिनीचे आरोग्य चांगले … Continue reading कृषीसल्लाः भुईमुगााचे अन्नद्रव्य तर सूर्यफुलाचे खत व्यवस्थापन