फळांच्या सालीपासून बनवा घर अन् हवा स्वच्छ करणारे द्रव्य ( व्हिडिओ)

फळाच्या सालीकडे कचरा म्हणून न पाहता त्याचे उपयोग जाणून घेण्याची गरज आहे. या सालीपासून आपण उत्तम प्रकारचे घर स्वच्छ करणारे द्रव्य तयार करू शकतो. त्यासाठी काहीही खर्च नाही. अगदी घरच्या घरी बनवता येण्यासारखे आहे. ते कसे बनवायचे हे जाणून घ्या स्मिता पाटील यांच्याकडून… हे द्रव्य आपण घरातील फरशीसाठी वापरू शकतो. … Continue reading फळांच्या सालीपासून बनवा घर अन् हवा स्वच्छ करणारे द्रव्य ( व्हिडिओ)