Photo Feature : रुईकर फुलपाखरे…

अति पावसाच्या काळात ही फुलपाखरे जास्त पावसाच्या प्रदेशातून कमी पावसाकडे प्रयाण करतात. संध्याकाळच्या वेळी यांचे एकत्रित अनेक फुलपाखरं असणारे थवे आपल्याला झाडांवर विश्रांती घेताना दिसू शकतात. खुळखुळा प्रजातींच्या वनस्पतींशी या कुळाचे विशेष नाते आहे. खुळखुळा वनस्पतीच्या विविध भागातून रसायने मिळवण्यासाठी टायगर आणि क्रो फुलपाखरे जमा झालेली दिसतात. प्रतिक मोरे, पर्यावरण … Continue reading Photo Feature : रुईकर फुलपाखरे…