पीठाक्षरं…(भाग – १)

पीठाक्षरं…साहित्यिक महादेव मोरे यांच्यावर निर्मित केलेला हा माहितीपट. साहित्याची आवड महादेव मोरे यांना कशी लागली ? स्वतः पीठाची गिरण चालवत त्यांनी विविध कवितांची, साहित्याची निर्मिती केली. त्यांचे आवडते लेखक कोण होते ? तंबाखू कामगारांच्या व्यथावर आधारित कथा त्यांना कशी सुचली ? ती साहित्यात कशी उमटली. तसेच मोरे यांचे कौटुंबिक जीवन … Continue reading पीठाक्षरं…(भाग – १)