September 25, 2023
Pithakshr Documentary on Marathi writer Mahadev More
Home » पीठाक्षरं…(भाग – १)
मुक्त संवाद

पीठाक्षरं…(भाग – १)

पीठाक्षरं…साहित्यिक महादेव मोरे यांच्यावर निर्मित केलेला हा माहितीपट. साहित्याची आवड महादेव मोरे यांना कशी लागली ? स्वतः पीठाची गिरण चालवत त्यांनी विविध कवितांची, साहित्याची निर्मिती केली. त्यांचे आवडते लेखक कोण होते ? तंबाखू कामगारांच्या व्यथावर आधारित कथा त्यांना कशी सुचली ? ती साहित्यात कशी उमटली. तसेच मोरे यांचे कौटुंबिक जीवन अन् मित्र परिवार आदीच्या आठवणी त्यांच्याच शब्दात…

साहित्यिक महादेव मोरे यांच्यावर आधारित माहितीपट….
निर्मिती आणि दिग्दर्शन – रमेश साळुंखे
संकल्पना, मुलाखत, दिग्दर्शन – नानासाहेब जामदार, रमेश साळुंखे
छायाचित्रण, संकलन – अनंत घोळवे
कविता, गायन – कबीर वराळे

Related posts

अवघाची संसार…

Neettu Talks : व्यावसायिक कार्यालयात काम करताना…

क्रांतीसाठी हवे स्त्रियांचे संघटन

Leave a Comment