मानवतेचे पुजारी बापू गुरूजी

स्वातंत्र्य सैनिक कविवर्य लोकनेते गुरुवर्य स्व. बापूसाहेब ढाकरे यांची चार एप्रिल रोजी जयंती साजरी झाली. तसेच दानापूर येथे त्यांच्या नावे असणाऱ्या सार्वजनिक वाचनालयाचा वर्धापनदिन प्रा. प्रतिमा इंगोले यांच्या उपस्थितीत साजरा झाला. या निमित्ताने काव्यपुष्पांजली…. कवी शिवराज जामोदे सातपुडा पायथ्याशीगाव आहे दानापूरबापू गुरूजींमुळेनाव त्याचे दूरदूर ! चिमुकल्या पाखरांचालागला त्यांना लळावानतिरी फुलविलाज्ञानाचा … Continue reading मानवतेचे पुजारी बापू गुरूजी