विशाल होत चाललाय माझा सूर्य…वास्तववादी विचारांच्या काव्यरश्मी

सांगली येथील कवयित्री अश्विनी कुलकर्णी यांचा ‘विशाल होत चाललाय माझा सूर्य ‘ हा दुसरा काव्यसंग्रह. समुपदेशकाच्या अंगभूत वृत्तीतून जीवनाकडे चिंतनशिलतेने पाहणाऱ्या या कवयित्रिच्या कवितांचा आस्वाद घेताना जो वेगळेपणा जाणवला त्याची ही छोटीशी नोंद… सुहास रघुनाथ पंडित, सांगली. का लिहायची कविता ? कुणाशीतरी बरोबरी करावी, स्पर्धा करावी म्हणून ? नक्कीच नाही. … Continue reading विशाल होत चाललाय माझा सूर्य…वास्तववादी विचारांच्या काव्यरश्मी