मरणाच्या दारात जगण्याचा अर्थ शोधणारी माणसं !

उन्हात बर्फाच्या कांड्या विकून आणि घरी असलेला वडीलोपार्जीत डोंगराळ शेतीचा तुकडा पिकविणारा बाप. व्याजाचे पैसे परत करण्यासाठी पोथीतील सोन्याचे मणी विकणारी माय. अशा पालकांचा कवी मुलगा हबीब भंडारे (औरंगाबाद) यांनी आपल्या गावातील शेतकरी व शेतमजुरांची व्यथा आपल्या ” मरणाच्या दारात जगण्याचा अर्थ शोधणारी माणसं ” या चौथ्या  काव्यसंग्रहात मोठ्या दमाने मांडली … Continue reading मरणाच्या दारात जगण्याचा अर्थ शोधणारी माणसं !