पाऊस पाऊस वेडा हा पाऊस

पाऊस पाऊस वेडा हा पाऊस आभाळी ढगांचा मांडव पाऊस, तेजाळ विजेचा तांडव पाऊस. धारा-धारातून सांडतो पाऊस, भुईचा संसास मांडतो पाऊस… पाऊस पाऊस वेडा हा पाऊस शेता-शेतातून धावतो पाऊस, ओढ्या-ओढ्यातून वाहतो पाऊस, पाना-पानातून खेळतो पाऊस, इवल्या तृणात लोळतो पाऊस… पाऊस पाऊस वेडा हा पाऊस अंगणी थेंबांचा धिंगाणा पाऊस, थेंबात पोरांचं रिंगण … Continue reading पाऊस पाऊस वेडा हा पाऊस