सद्गुणांचा मूल्यसंस्कार बिंबविणारी बालकविता

रंजनाबरोबरच शिस्त, कष्ट, चतुराई, जिज्ञासा, कलाप्रेम, देशप्रेम, आनंददायी शिक्षण, आधुनिकता, मानवता, पर्यावरण संवर्धन, शांततामय सहजीवन, संशोधक वृत्ती, मुक्या जीवांचा लळा इत्यादी सद्गुणांचा मूल्यसंस्कार बिंबविणारी ही बालकविता बालवाचकांना हवीहवीशी वाटेल. डॉ. सुरेश सावंत, नांदेड.sureshsawant2011@yahoo.com कोल्हापूर जिल्ह्यातील गोविंद पाटील हे एक उपक्रमशील शिक्षक आणि सर्जनशील लेखक कवी आहेत. त्यांनी स्वतःच्या सर्जनशील निर्मितीबरोबरच … Continue reading सद्गुणांचा मूल्यसंस्कार बिंबविणारी बालकविता