भाषेच्या ऱ्हासाचं राजकारण…

भाषा ऱ्हास पावत चालल्यामुळे माणसामाणसांमधील संवाद हरवत चालला आहे. समूहाशी परंपरेतून चालत आलेले नाते संपत चालले असून सामूहिक संघर्षही संपत चालला असल्याचे दिसते आहे. माणसांचे रोबो होऊ लागले असून संवेदना हरपत चालल्या असून माणसामाणसांमधील संबंधांना यांत्रिकता आली आहे. हे सारे काही विसंवाद पसरविणाऱ्यांच्या पथ्यावरच पडत चालले आहे. रमेश साळुंखे, मोबाईल … Continue reading भाषेच्या ऱ्हासाचं राजकारण…