पोवार समाज, बोली – साहित्य अन् संस्कृती एक आकलन

दुसरे अखिल भारतीय पोवारी/पवारी बोली साहित्य संमेलन 19 डिसेंबर 2021 रोजी नागपूर येथे झाले. ॲड. लखनसिंह कटरे ( बोरकन्हार ) हे या संमेलनाचे अध्यक्ष होते. त्यांनी पोवारी समाज, पोवारी बोली व साहित्य तसेच पोवारी संस्कृतीवर आपले विचार मांडले. त्यांच्या संमेलनातील भाषणाचा हा संपादित अंश… आम्ही पोवार आहोत आणि पोवार समाजाची … Continue reading पोवार समाज, बोली – साहित्य अन् संस्कृती एक आकलन