तपोवन आश्रमाची स्थापना

काही गोष्टींचे आणि घटनांचे लक्षात राहण्यासारखे योग जुळून येत असतात. विद्यापीठ हायस्कूल १९१७ साली स्थापन झाल्यानंतर जवळ जवळ एक वर्षाने, विद्यापीठाचे संस्थापक दीक्षित गुरुजी हे तपोवनावर राहण्यासाठी म्हणून गेले. तो दिवस होता अनंत चतुर्दशीचा आणि तारीख होती १९ सप्टेंबर, १९१८.आज बरोबर १०३ वर्षांनी या तारखेचा आणि अनंत चतुर्दशीच्या पुनरावृत्तीचा योग … Continue reading तपोवन आश्रमाची स्थापना