प्रकाश किरण प्रतिष्ठानचे राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार जाहीर

प्रकाश किरण प्रतिष्ठानचे राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील संभाजी उबारे, बा. स. जठार आणि डाॅ. सतीशकुमार आदगोंडा पाटील यांच्या साहित्याचा समावेश आहे.                श्रीरामपूर येथील प्रकाश किरण प्रतिष्ठानचे राज्यस्तरीय ग्रंथ पुरस्कार प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष लेविन भोसले यांनी जाहीर केले … Continue reading प्रकाश किरण प्रतिष्ठानचे राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार जाहीर