जंगल सत्याग्रहात दानापूरचे अमुल्य योगदान

आज आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतोय पण ह्या स्वातंत्र्याच्यासाठी कोणी कोणी घरावर तुळशीपत्र ठेवले याची आपणास जाण तरी आहे का? ‘घर घर तिरंगा’ चा नारा देताना ज्यांनी ज्यांनी या तिरंग्याच्यासाठी खून की गंगा वाहू दिली त्यांना स्मरणांजली वाहणे आपले कर्तव्य नाही काय? आज त्याच भावनेतून मी हा लेख लिहित … Continue reading जंगल सत्याग्रहात दानापूरचे अमुल्य योगदान