द्वारकाच्या जिद्दीची कहाणी ‘राशाटेक’

लेखिका प्रतिमा इंगोले लिखित ‘राशाटेक’ ही व्दारकाच्या उद्ध्वस्त झालेल्या सांसारिक जीवनाची करुण कहाणी असून ही कहाणी वाचकाच्या अंतःकरणाचा ठाव घेणारी आहे. इतके सारे भोग वाट्याला येऊनही व्दारका तग धरून उभी राहिल्याचे पाहून वाचकमनाला दिलासाही मिळतो आणि संघर्षरत राहण्याची प्रेरणाही मिळते. उमेश मोहिते, रावतमोबा. ७६६६१८६९२८ शासनाच्या प्रतिष्ठित पुरस्कारांसह इतर अनेक पुरस्कारांनी … Continue reading द्वारकाच्या जिद्दीची कहाणी ‘राशाटेक’