हंगाम विणीचा…

Friends of Animals Society चा, 1992 सालातला, ‘निसर्ग सृष्टी’ या अंकात जयंत देशपांडे यांचं, ‘हंगाम विणीचा’ नावाचा लेख प्रसिद्ध झाला होता. अनेक जणांना पक्ष्यांच्या विणीच्या हंगामाविषयी माहिती नसते. ती थोडक्यात सांगण्याच्या उद्देशाने हा लेख प्रपंच… नेत्रा पालकर-आपटे निसर्गाच्या मजबूत साखळीत नाजूक अशी कडी म्हणजे विणीचा हंगाम. प्रजोत्पादनाबरोबर निसर्गाचा समतोल राखण्याचे … Continue reading हंगाम विणीचा…