सावित्रीबाई फुलेंच्या साहित्याची वर्तमानातील प्रस्तुतता

शाळा, महाविद्यालयांमध्ये विविध प्रकारची संमेलने, प्रशिक्षणे आयोजित केली जातात. याप्रसंगी प्रतिमांचे पूजन केले जाते. विद्यालय असल्याने विद्येची देवता सरस्वती, या प्रतिमेचे शाळांमध्ये पूजन केले जाते. परंतु पती महात्मा जोतीराव फुले यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्यात भरीव योगदान देत आपली स्वतंत्र प्रतिमा ज्यांनी निर्माण केली, त्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंची प्रतिमा शाळा- … Continue reading सावित्रीबाई फुलेंच्या साहित्याची वर्तमानातील प्रस्तुतता