प्राचार्य डॉ. किसनराव पाटील वाङ्मय पुरस्कारांची घोषणा

प्राचार्य डॉ. किसनराव पाटील वाङ्मय पुरस्कारांची घोषणा :🌿 प्राचार्य डॉ. किसनराव पाटील वाङ्मय पुरस्कारासाठी यंदाच्या वर्षी बालकुमार वाङ्मय प्रकारासाठी पुरस्कार देण्यात आले आहेत. मराठीचे अभ्यासक, संशोधक मार्गदर्शक व सुप्रसिद्ध साहित्यिक समीक्षक प्राचार्य डॉ. किसनराव पाटील (जळगाव) यांचे स्मरणार्थ महाराष्ट्र साहित्य परिषद व किसनराव पाटील ज्ञानपरंपरा यांचे वतीने प्राचार्य डॉ. किसनराव … Continue reading प्राचार्य डॉ. किसनराव पाटील वाङ्मय पुरस्कारांची घोषणा