बांधकाम शास्त्राचे द्रोणाचार्य – प्रा. डी. पी. सखदेव

प्रा. डी. पी. सखदेव सरांनी महाराष्ट्राच्या जीवनदायी प्रकल्पावरील नोकरीला बाय बाय करून स्थापत्य शास्त्राच्या अध्ययनाच्या कामाचा शिवधनुष्य पेलण्याचे कार्य हाती घेतले आणि खरोखरच त्यांनी अनेक निष्णात दर्जेदार कार्यकुशल अभ्यासू, प्रामाणिकबाण्याचे अभियंते घडविले. म्हणूनच प्रा. सखदेवसरांना बांधकाम शास्त्राचे द्रोणाचार्य म्हटले तर त्यामध्ये काहीच वावगे ठरणार नाही . महादेव ई. पंडीत लेखक … Continue reading बांधकाम शास्त्राचे द्रोणाचार्य – प्रा. डी. पी. सखदेव