पडिले दूर देशी…

‘प्रतिभा ही एखाद्या विजेच्या लाेळासारखी असते, तिला धरू जाणारे शंभरातील नव्याण्णव हाेरपळून मात्र घेतात. एखाद्याच्या हाती ही वीज गवसते.’ हे असं सर काही बाेलत राहिले; की आम्ही भान हरपून ऐकत असू. सरांच्या बाेलण्याला अभ्यासाचं, व्यासंगाचं, अनुभवाचं विलक्षण काेंदण असायचं. ते मृदु पण स्वच्छ, स्पष्ट, आवाजात बाेलत रहायचे. तास संपूच नये … Continue reading पडिले दूर देशी…