प्रा. सुहास बारटक्के : निसर्गाशी एकरूप झालेला लेखक

निसर्गाचे संदर्भ येतील असे लेखन करणे ही स्वतःची अंतःप्रेरणा लेखक प्रा.सुहास बारटक्के मानतात. मात्र साहित्य चळवळ आणि लेखनाविषयी स्वतःची स्वतंत्र मते असणाऱ्या आणि ती जाहीरपणे मांडणाऱ्या प्रा. बारटक्के यांच्यासारख्या कोकणातील लेखकाला जास्त काळ दुर्लक्षित करून ठेवता येणार नाही. अजय कांडर,लेखक विख्यात कवी,व्यासंगी पत्रकार आहेत. मोबाईल- ९४०४३९५१५५ आजवर कोकणात विपुल साहित्य … Continue reading प्रा. सुहास बारटक्के : निसर्गाशी एकरूप झालेला लेखक