माय मावशींच्या हस्ते ‘भुईलेक’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन

माय मावशींच्या हस्ते ‘भुईलेक’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन बोरीस : ‘मी पेरेन सर्व धर्म एकतेच्या पांभरीतून, कुणी निरागस भुईचा गर्भ ठेवणार आहे का ?’ असे ग्रामीण, स्त्रीवादी प्रवाहातून लिहिणारे, समकालीन साहित्यात भोवतालाचे प्रतिनिधित्व करणारे धुळे येथील युवा कवी प्रविण पवार यांच्या ‘भुईलेक’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन बोरीस येथे शेताच्या बांधावरून त्यांच्या आई विजया … Continue reading माय मावशींच्या हस्ते ‘भुईलेक’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन