जाणून घ्या पृथ्वीच्या दक्षिण टोकाचे शेवटचे गाव…

पृथ्वीच्या दक्षिण व उत्तर टोकावर जाऊन भटकंती करायची ही कल्पना कशी वाटते ? या भटकंतीचा फारसा परिचय भारतामध्ये आढळून येत नाही. मात्र आंतरराष्टीय पर्यटक जयप्रकाश प्रधान व त्यांची पत्नी जयंती यांनी पृथ्वीच्या या दोन्ही टोकांवर जाऊन मनसोक्त भटकंती केली. शेवटच्या टोकाचे ते गाव कसे असेल ? त्या गावात कशा सुविधा … Continue reading जाणून घ्या पृथ्वीच्या दक्षिण टोकाचे शेवटचे गाव…