मातृमंदिरचे संत वाङ्मय पुरस्कार जाहीर

निगडी येथील मातृमंदिर विश्वस्त संस्थेतर्फे दरवर्षी संत वाड्.मय पुरस्कार देण्यात येतात. यंदा या उपक्रमाचे २४ वे वर्ष आहे. यंदाच्यावर्षीसाठी एकूण ३६ पुस्तके परीक्षणासाठी संस्थेकडे आली होती. याचे परीक्षण डॉ. सौ. रंजनाताई दाते आणि डॉ. सौ. आरतीताई दातार या दोन परीक्षकांनी केले. त्यानुसार पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. पुरस्कार प्राप्त लेखकास … Continue reading मातृमंदिरचे संत वाङ्मय पुरस्कार जाहीर