राजा अन् नवाब फुलपाखरे…

राजा आणि नवाब ही ब्रश फुटेड कुळातील सुंदर दिसणारी पण दुर्मिळ आणि दुर्गम भागात दिसणारी फुलपाखरे… काही फुलपाखरांना मधुरस पिणे आवडत नाही त्यात यांचा समावेश होतो… कुजलेले खेकड्यांसारखे प्राणी, प्राण्यांच्या विष्ठा, शेण यातून हे रस शोषून घेतात..आणि पोषण द्रव्ये मिळवतात.. फुलपाखरांची नावं ठेवताना इंग्रज अधिकाऱ्यांनी त्या काळातील राजे आणि नवाब … Continue reading राजा अन् नवाब फुलपाखरे…