आई काय असे ते आज मला कळत आहे

अक्षरसागर तर्फे आयोजित पहिल्या ग्रामीण साहित्य संमेलनात राजन कोनवडेकर यांनी सादर केलेली कविता आई आई असताना किंमत कळत नाही आणि गेल्यानंतर करता येत नाही तिचे असणे कळले नव्हतेतिचे असणे कळले नव्हतेनसणे मला छळत आहेआई काय असते ते आज मला कळत आहेफाटलेले आभाळ कसं वेड्यासारखं गळतं आहेफाटलेले आभाळ कसं वेड्यासारखं गळतं … Continue reading आई काय असे ते आज मला कळत आहे