शेती अन् निसर्गप्रेमी राजा राजर्षी शाहू

जोतिबा डोंगरावर राजर्षी शाहू महाराजांनी भक्तांना सावली मिळावी म्हणून अनेक झाडे लावली होती. ३ डिसेंबर १९०७ च्या आदेशानुसार या झाडांना पाणी मिळावे म्हणून विशेष खर्चासाठी ८७ रुपये मंजूर केले होते. महाराजांनी झाडांच्या रखवालीसाठी पगारी लोकांची नेमणूक केली होती. याबरोबरच ज्या त्या गावाच्या हद्दीतील झाडांच्या संरक्षणाची जबाबदारी तिथल्या पोलीसपाटलांवर सोपविली होती. … Continue reading शेती अन् निसर्गप्रेमी राजा राजर्षी शाहू