डॉ. बाळासाहेब लबडे यांच्या ‘पिपिलिका मुक्तिधाम’ कादंबरीस राजे संभाजी पुरस्कार जाहीर

मर्ढेकरांच्या मुंगीमुळे मराठी कवितेत जसा बदल झाला.असाच बदल “पिपिलिका मुक्तिधाम” या कादंबरीमुळे मराठी कादंबरीत झाला.ही कादंबरी मराठी कादंबरीच्या परिवर्तनाच्या टप्प्यावरील विस्फोटक कादंबरी आहे.  – डाॅ. नागनाथ कोत्तापल्ले नगर जिल्ह्यातील जामखेड येथील मराठी साहित्य प्रतिष्ठानच्यावतीने देण्यात येणाऱ्या राजे संभाजी साहित्य पुरस्कारासाठी डॉ. बाळासाहेब लबडे यांच्या ‘पिपिलिका मुक्तिधाम’ कादंबरीची निवड झाली आहे. … Continue reading डॉ. बाळासाहेब लबडे यांच्या ‘पिपिलिका मुक्तिधाम’ कादंबरीस राजे संभाजी पुरस्कार जाहीर