नारळाच्या करवंटीपासून राखी…

पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने पर्यावरणास घातक वस्तूंना पर्यावरणपूरक वस्तूंची निर्मिती करून पर्यावरण स्नेही निर्माण करणे हा मुख्य उद्देश ठेऊन विकल्पची कल्पना आम्ही राबवली आहे. हसन युसूफ खान स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय ,मालवण, जिल्हा :- सिंधुदुर्ग नि सर्ग हा सदैव मानवास मदत करण्यास उभा असतो पण आपण फक्त त्याचा गैरवापर करतो. … Continue reading नारळाच्या करवंटीपासून राखी…