थक्क होऊन जावे असा हा कोलटकर कवितापट

थक्क होऊन जावे असा हा अरुण कोलटकर कवितापट अनेकविध गोष्टीमधून धावत आलेले एकटेपण आणि सादरीकरणाचा तटस्थपणा कोलटकर कवितेचा स्थायीभाव होता का. कोलटकरांची कविता ही भारतीय कविता परंपरेतील अतिशय महत्वाची कविता आहे. संदिग्ध अर्थांची इतकी भरगच्च अर्थवलये तीमध्ये आहेत. त्यांच्या कवितेला स ह. देशपांडे यांनी ‘ ‘ सिनिकल गारठयाची ‘ उपमा … Continue reading थक्क होऊन जावे असा हा कोलटकर कवितापट