आणि पुन्हा रांगण्याची आठवण झाली…🚩

आणि पुन्हा रांगण्याची आठवण झाली…🚩 पन्हाळगड महोत्सवात रांगणागडच्या माहितीपटाला द्वितीय क्रमांकच बक्षीस मिळालं.आणि पुनः तो थरारक प्रवास आठवला. आम्ही मावळे@ सुदेश सावगावकर@ पद्माकर लोहार@ प्रविण पाटील@ दुर्गकन्या गीता खुळे रांगणा हा शिलाहार दुसरा राजा भोज यांनी बांधलेला दुर्गम आणि रांगडा किल्ला. पहाटे तीन वाजल्यापासून सुरू झालेला हा आम्हा चौघांचा प्रवास … Continue reading आणि पुन्हा रांगण्याची आठवण झाली…🚩